शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Satara updates :फलटणची स्मशानभूमी पडू लागली अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:07 IST

CoronaVirus Satara updates :: फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्करासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्याजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी. अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

ठळक मुद्देफलटणची स्मशानभूमी पडू लागली अपुरी कोरोनाचा विळखा : कोळकी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीचा वापर

फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्करासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्याजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी. अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.फलटण शहरात व तालुक्‍यात कोरोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या हि साधारणपणे २० एवढी आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर फलटण नगर परिषदेचे कर्मचारी हे अंत्यसंस्कार करीत आहेत. त्यामुळे फलटण नगरपरिषदेच्या अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी फलटण नागरपालिकने अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव घेण्यासाठी विशेष सभा बोलवावी. व या ठरावास तातडीने प्रशासकीय मंजुरी सुद्धा देण्यात यावी असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी यांचे वेळ खूप जात आहे. तरी फलटण नगरपालिकेने विशेष सभा बोलावून अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव तातडीने घ्यावा व त्या संबंधित पावले नगरपालिकेने तातडीने उचलावीत, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरphaltan-acफलटण