शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus InSatara : सकाळी दिलासा..सायंकाळी चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:50 IST

कोरोनाची बातमी सकाळी नेमकी काय येईल, याची सर्वांना रोज हुरहुर लागते. सोमवारची सकाळ मात्र, दिलासादायक ठरली. तब्बल १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच सातारकरांनीही सुटकेचा निश्वास टाकला.

ठळक मुद्देसकाळी दिलासा..सायंकाळी चिंता!१७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह; कोरोना बाधित महिलेची प्रसूती सुरक्षित

सातारा : कोरोनाची बातमी सकाळी नेमकी काय येईल, याची सर्वांना रोज हुरहुर लागते. सोमवारची सकाळ मात्र, दिलासादायक ठरली. तब्बल १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच सातारकरांनीही सुटकेचा निश्वास टाकला.जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा एक-एक करत कधी तीनशे पार झाला, हे कोणालाही कळले नाही. रोज सायंकाळी आणि रात्री अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे आकडे समोर येतायत. त्यामुळे सर्वांनाच धडकी भरतेय.

तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल रोज सकाळी निगेटिव्ह की, पॉझिटिव्ह येतायत, याची प्रशासनाबरोबरच सातारकरांनाही चिंता लागतेय. सोमवारी सकाळी एकूण १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह अहवाल आल्याने सोशल मीडियावरही अनेकांनी आनंद व्यक्त केला. प्रशासनाकडून रोज येणाऱ्या अहवालाकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष आहे.कऱ्हाड  येथील कृष्णा मेडीकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या २४ वर्षीय कोरोना बाधित महिलेची शस्त्रक्रियेद्वारे सुरक्षित प्रसूती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तसेच सोमवारी पहाटे साडेतीन वाजता कंटेन्मेंट झोन असलेल्या भिमनगर, कोरेगाव येथील २२ वर्षीय महिलेची सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली.

आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथील ४६, जिल्हा शासकीय रुग्णालयत ८ अशा एकूण ५४ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्च चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर