शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

CoronaVirus : सिव्हिलमध्ये कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:11 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी सकाळी आणखी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता ३१ तर बाधितांचा ७०४ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देसिव्हिलमध्ये कोरोना बाधित महिलेचा मृत्यूएक महिला पॉझिटिव्ह; जिल्ह्यात बळींचा आकडा ३१ वर

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी सकाळी आणखी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता ३१ तर बाधितांचा ७०४ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शिरवळ, ता. खंडाळा येथील ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा शुक्रवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तसेच महाबळेश्वर तालुक्यातील माचूतरमधील ३० वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला मुंबईवरून प्रवास करून गावी आली होती. सध्या या महिलेला कऱ्हाड  येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, पुणे येथून रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये ८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर