शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:43 IST

सातारा जिल्ह्यात चारशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असतानाच बुधवारी जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषत: कऱ्हाड तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६६९ वर पोहोचला आहे

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधितकऱ्हाड तालुका पुन्हा चिंतेत ; बाधितांचा आकडा ६६९ वर

सातारा : जिल्ह्यात चारशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असतानाच बुधवारी जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषत: कऱ्हाड तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६६९ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. परंतु तितक्याच पटीने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल असलेल्या २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कऱ्हाड तालुका - १२, वाई तालुका - ३, सातारा तालुका - ३, जावळी तालुका - १, फलटण तालुका - २ अशा एकूण २० जणांचा समावेश आहे.बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील तांबवे येथील २५ वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील ओझरे येथील ७५ वर्षीय पुरुष, कऱ्हाड तालुक्यातील तुळसण येथील २६, ६०, ५१ वर्षीय पुरुष, २८, ४० वर्षीय महिला, केसे येथील ५०,४२,६४,२० व ६० वर्षीय महिला, २० वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील ४२ वर्षीय महिला,  वाई तालुक्यातील वेरुळी येथील ४६ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलगा, २६ वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील कुसवडे येथील १९ व ४७ वर्षीय महिला, देगांव येथील ५५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ६६९ असून, यापैकी ४०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २८ जणांचा बळी गेला आहे. सध्या  २४० कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर