शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मकरसंक्रांतीच्या सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 17:37 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बाहेरगावी देव दर्शनाला जाण्याऐवजी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेत घरगुती पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.

कोपर्डे हवेली : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीला महत्व असल्याने हा सण मोठ्या उत्साहात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. पण, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बाहेरगावी देव दर्शनाला जाण्याऐवजी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेत घरगुती पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.मकरसंक्रांती निमित्ताने महिला चाफळ, औंधसह इतर मोठ्या मंदिरात ववसा घेऊन देवदर्शनाला जात असतात. तर, पुरुषांसह कुटुंबातील सदस्यांना तिळगूळ वाटप करतात. तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा देतात. तिळगूळ वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात. त्यामध्ये तीळ, खोबरे, शेंगदाणे, गूळ, चिक्की आदींचा समावेश असतो. एकमेकांचे वैर विसरून तिळगूळ देऊन पुन्हा गोडवा निर्माण करणारा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोपर्डे हवेली परिसरात अनेक महिलांनी गावोगावच्या मंदिरात जावून ववसा घेऊन दर्शन घेतले. तर, लहान बालक, युवक, युवती, यांनी एकमेकांना तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या.

दिवस होतो मोठा

मकरसंक्रांती सणाला अतिशय महत्त्व असून या सणानंतर दिवस मोठा होत जातो. शिवाय थंडीचे प्रमाण कमी होत जाते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर