शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -दुबईवरून आलेली महिला कोरोना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:49 IST

दुबई येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी दिली.

ठळक मुद्देविलगीकरण कक्षात दाखल त्या आरोग्य कर्मचाऱ्याचा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा : दुबई येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी दिली.बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा २४ वर्षीय मित्रालाही सर्दी व खोकला असल्याने त्यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अकरा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला १४ वर्षीय युवकाचा घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री एक वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले होते.यापूर्वी चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, रात्री दाखल केलेल्या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्यातील एन. आय. व्ही. कडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर