शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पाटण तालुक्यात आणखी दहा बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:37 IST

पाटण तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील दहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देपाटण तालुक्यात आणखी दहा बाधितआत्तापर्यंत तालुक्यात एकूण १ हजार ८४० व्यक्तींना कोरोनाची लागण

रामापूर : पाटण तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील दहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.दरम्यान, आत्तापर्यंत तालुक्यात एकूण १ हजार ८४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी तब्बल १ हजार ५०५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत १०६ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सध्या २२९ बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.सोमवारी रात्री आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील धामणी येथील ५७ वर्षीय पुरुष, नानेगाव येथील ३८ वर्षीय पुरुष, पाटण येथील ३४ व ३६ वर्षीय पुरुष, विहेतील ३६ वर्षीय पुरुष, तारळेतील ४८ व ५९ वर्षीय पुरुष, १० वर्षीय बालक, १० वर्षीय बालिका, आवर्डेतील ७० वर्षीय महिला अशा दहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी नव्याने आणखी एका व्यक्तीने कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर