शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona Virus In Satara : दुधाची खरेदी-विक्री होतेय सहा फुटांवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 17:50 IST

corona Virus In Satara : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असतानाच कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील दूध डेअरी सोसायटीने वेगळी शक्कल लढवून दुधाची खरेदी-विक्री सहा फुटांच्या अंतरावर सुरू करून सोशल डिस्टन्स ठेवले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुगाड कोपर्डे हवेलीत गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

कोपर्डे हवेली : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असतानाच कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील दूध डेअरी सोसायटीने वेगळी शक्कल लढवून दुधाची खरेदी-विक्री सहा फुटांच्या अंतरावर सुरू करून सोशल डिस्टन्स ठेवले आहे.ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात‌. त्यामुळे दूध उत्पादक संस्थेत सकाळी आणि सायंकाळी दूध घालण्यासाठी गर्दी होत असते.कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सचा वापर केला जातो. दूध डेअरीसमोर रांगा लागलेल्या दिसतात. काही वेळेस सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतो, हे टाळण्यासाठी कोपर्डे हवेली दूध डेअरी सोसायटीने एक इंच सहा फूट लांबीच्या पाईपचा वापर करून दूध घेतले जाते व दुसऱ्या पाईपमधून ग्राहकाला विकले जाते. शिल्लक दूध कोयना दूध संघाला पाठविले जाते.सहा फूट अंतरावर चौकोनी आकाराचे भांडे बसवले आहे. त्याला एक इंची पीव्हीसी पाईप जोडला आहे. त्यामध्ये दूध ओतले जाते ते दूध कॅनात पडते व त्याच ठिकाणी फॅट घेतली जाते. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने ग्राहकाला दुधाची विक्री केली जाते. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा वापर केला जातो. शिवाय लोकांची गर्दी होत नाही. कर्मचारी सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर करतात‌.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सचा वापर करण्यासाठी पीव्हीसी पाईपचा वापर करून सहा फूट अंतरावरून दूध घेतले जाते‌. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवले जात आहे.-सुदाम चव्हाण,मार्गदर्शक, कोपर्डे हवेली दूध डेअरी सोसायटी

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या