शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:51 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, बुधवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ८५२ वर पोहोचला आहे. दरम्यान, रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही चांगले असून, एकाच वेळी तब्बल ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; बाधितांचा आकडा ८५२

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, बुधवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ८५२ वर पोहोचला आहे. दरम्यान, रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही चांगले असून, एकाच वेळी तब्बल ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात अचानक रुग्णांची संख्या वाढतेय तर कधी कमी होतेय. बुधवारी सकाळी पाचजण बाधित आढळून आले तर ३०५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कऱ्हाड तालुक्यातील बनवडीमधील ३२ वर्षीय युवक तसेच तारुख येथील २५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधित आला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील ४९ वर्षीय महिला, बोंडरीमधील ३४ वर्षीय पुरुष आणि साताऱ्याचे उपनगर म्हणून समजल्या जाणाºया वाढे फाटा येथील ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, पुणे तसेच कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेज येथून ३०५ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८५१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६७८ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर ४० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३३ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर