शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सातारा जिल्ह्यात आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:59 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची आणि बळींची संख्या दिवसागणिक वाढतच असून, गुरुवारी आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा आता २७७ तर बाधितांचा ८६७१ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्दे सातारा जिल्ह्यात आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यूसातारा, कऱ्हाडसह कोरेगावातील मृत

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची आणि बळींची संख्या दिवसागणिक वाढतच असून, गुरुवारी आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा आता २७७ तर बाधितांचा ८६७१ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री ३९६ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये सर्वाधिक सातारा आणि कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एकट्या सातारा शहर आणि तालुक्यात १११ रुग्ण तर कऱ्हाड तालुक्यात १२२ रुग्णांचा समावेश आहे. इतर तालुकानिहाय आकडेवारी अशी पाटण २०, खटाव १६, फलटण ४०, माण ३२, कोरेगाव ६ आणि वाई तालुक्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.सातारा, कऱ्हाडसह कोरेगावातील मृतजिल्ह्यात गुरुवारी आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये चौधरवाडी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, सासपडे, ता. सातारा येथील ६७ वर्षीय महिला, सदर बझार, सातारा येथील ७४ वर्षीय पुरुष, भाकरवाडी, ता. सातारा येथील ८२ वर्षीय पुरुष तसेच गजवडी, ता. सातारा येथील ६३ वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील ७३ वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष, बनवडी, ता. कऱ्हाड येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर