शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:30 IST

सातारा जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून, मृत्यू होण्याचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. गुरुवारी आणखी १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे मृतांची संख्या तब्बल ४४३ वर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा १५ हजार ९६० इतका झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरूचआणखी १३ जणांचा बळी; जिल्हा प्रशासन चिंतातूर

सातारा: जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून, मृत्यू होण्याचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. गुरुवारी आणखी १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे मृतांची संख्या तब्बल ४४३ वर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा १५ हजार ९६० इतका झाला आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री आत्तापर्यंत एका दिवसातील उच्चांकी ७१३ रुग्ण बाधित आढळून आले. यात १३ बाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील आवर्डे येथील ५२ वर्षीय महिला, खटाव येथील ६५ वर्षीय पुरुष, कोंडवे, ता. सातारा येथील ६० वर्षीय पुरुष, शिवाजी नगर खंडाळा येथील ७५ वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी, ता. वाई येथील ४७ वर्षीय पुरुष, चिंचळी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मायणी, ता. खटाव येथील ४२ वर्षीय पुरुष, औंध, ता. खटाव येथील ५७ वर्षीय महिला, कटापूर, ता. कोरेगाव येथील ५७ वर्षीय पुरुष, उचिले, ता. खटाव येथील ५० वर्षीय पुरुष, संभाजीनगर, सातारा येथील ५४ वर्षीय पुरुष, राहोळी, ता. वाई येथील ७५ वर्षीय पुरुष, मलकापूर, ता. कऱ्हाड  येथील ६७ वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर