शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी ३१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:16 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत गतीने वाढत असून, सोमवारी आणखी ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा ६९० वर पोहोचला आहे. केवळ दोन दिवसांत ६६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी ३१ जणांचा मृत्यू चिंतेत भर; बळींचा आकडा ६९० वर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत गतीने वाढत असून, सोमवारी आणखी ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा ६९० वर पोहोचला आहे. केवळ दोन दिवसांत ६६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.जिल्ह्यात रविवारी रात्री ६२९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये वर्णे, ता. सातारा येथील ५६ वर्षीय पुरुष, संगमनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, राऊतवाडी येथील ७६ वर्षी पुरुष, देशमुखनगर येथील ४७ वर्षीय महिला, चिंचणेर येथील ४८ वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील ७६ वर्षीय महिला, दत्तनगर ६० वर्षीय महिला, तारगाव येथील ७३ वर्षीय महिला, सातारा येथील ६४ वर्षीय पुरुष, सातारा येथील ७२ वर्षीय महिला, बेलवडे ता. कऱ्हाड येथील ८० वर्षीय पुरुष, ल्हासुर्णे कोरेगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, कोपर्डे कऱ्हाड येथील ७० वर्षीय पुरुष, तांबवेवाडी कोरेगाव येथील ४५ वर्षीय महिला, कऱ्हाड येथील ५५ वर्षीय पुरुष, विसापूर, ता. खटाव येथील ४५ वर्षीय पुरुष, येरळवाडी, ता. खटाव ७६ वर्षीय पुरुष, दारुज, ता. खटाव येथील ६७ वर्षीय पुरुष, निनाम पाडळी सातारा येथील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शाहूपुरी रोड सातारा येथील ५६ वर्षीय पुरुष, घिगेवाडी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय महिला, पाडळी, ता. सातारा येथील ६३ वर्षीय महिला, सातारा येथील ६३ वर्षीय पुरुष, कऱ्हाड येथील ७० वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ७३ वर्षीय पुरुष, शालगाव, ता. कडेगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, संगमेशनगर फलटण येथील ६१ वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील ७२ वर्षीय महिला, तारळे, ता. पाटण येथील ७२ वर्षीय पुरुष, मलकापूर कऱ्हाड येथील ६५ वर्षीय पुरुष, किन्हई, ता. कोरेगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ५७८ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १४ हजार ८३३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर