शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा ३२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:45 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, शनिवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, उपचारादरम्यान त्याचा स्वॅब तपासणीकरिता खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला होता. त्यात तो कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा ३२ वरखासगी हॉस्पिटलमध्ये ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, शनिवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, उपचारादरम्यान त्याचा स्वॅब तपासणीकरिता खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला होता. त्यात तो कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे.

हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबईवरून आला होता, अशी माहितीही संबंधित रुग्णालयाने दिली असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा पुणे येथून ८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड यांनी २६ असे एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण ७२७ झाली असून, कोरोनातून ४९९ बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १९४ इतकी झाली आहे तर ३२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर