शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसात आणखी २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:06 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा दुसऱ्यांदा उच्चांकी आकडा आहे. यामुळे बळींचा आकडा आता ५८३ वर पोहचला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात दिवसात आणखी २५ जणांचा मृत्यूप्रशासन हतबल; मृतांचा आकडा ५८२ वर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा दुसऱ्यांदा उच्चांकी आकडा आहे. यामुळे बळींचा आकडा आता ५८३ वर पोहचला आहे.जिल्हात बुधवारी रात्री ८१७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यात २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये साताऱ्यातील कामाठीपुरा येथील ४३ वर्षीय महिला, कुसवडे सातारा येथील ४४ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ६० वर्षीय महिला, शाहुनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील ५५ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील ८३ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ५८ वर्षीय पुरुष. चीचणी येथील ४२ वर्षीय महिला, अंबेरी कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, चाळकेवाडी सातारा येथील ४८ वर्षीय महिला, वडूज खटाव येथील ७० वर्षीय महिला, राऊतवाडी कोरेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील ८५ वर्षीय पुरुष या मृतांचा समावेश आहे.

कोल्हापूर नाका कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, कुंभारगाव पाटण येथील ७५ वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील ६२ वर्षीय पुरुष, कोळेश्वर कराड येथील ७८ वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील २८ वर्षीय पुरुष, कार्वे नाका कराड येथील ६७ वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील ८२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील ५८ वर्षीय पुरुष, औंध येथील ४५ वर्षीय पुरुष, वाजेगाव खानापूर येथील ३९ वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील ३० वर्षीय पुरुष, कराड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ३४७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ हजार कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर