शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 14:36 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी २० जण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ८३८ वर पोहोचला आहे. तर बळींचा संख्या ३९ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी २० जण कोरोना पॉझिटिव्हबाधितांचा आकडा ८३८ तर मृतांचा ३९

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी २० जण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ८३८ वर पोहोचला आहे. तर बळींचा संख्या ३९ झाली आहे.जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढत चाललीय. सोमवारी सकाळी २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. जावळी तालुक्यातील गांजेमधील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच कऱ्हाड तालुक्यातील तारुखमधील २० वर्षीय २ वर्षीय बालक आणि २४ वर्षीय युवकाचाही कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील गोवारेमधील तीनजण पॉझिटिव्ह आढळून आले.

त्यामध्ये ४० वर्षीय महिला २४ वर्षीय युवक आणि ११ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तसेच पाटण तालुक्यातीलच हवालेवाडीमधील २८ वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, कोयनानगरमधील २१ वर्षीय महिला आणि बागलवाडीतील ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. फलटण येथील रविवार पेठमध्ये राहाणाऱ्या एका ३ वर्षीय बालकालाही कोरोनाची लागण झाली.

खटाव तालुक्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये शिरसवाडीतील ५० वर्षीय महिला, ४० व ५६ वर्षीय पुरुष तसेच २ वर्षाचे बालक आणि म्हासूर्णेतील १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ४९ वर्षीय दोन महिला आणि १६ वर्षाच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ८३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६४३ कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत तर ३९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या १५६ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर