शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara -जिल्हा रुग्णालयात आणखी दोन संशयित; दोघांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:42 IST

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी आणखी दोघांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एका ५७ वर्षीय महिलेचा आणि ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दरम्यान, इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या साताऱ्यातील दोघांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात आणखी दोन कोरोना संशयित, दोघांचा अहवाल निगेटिव्ह इस्लामपुरातील संसर्गितांच्या आले होते संपर्कात

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी आणखी दोघांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एका ५७ वर्षीय महिलेचा आणि ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दरम्यान, इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या साताऱ्यातील दोघांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.सातारा जिल्ह्यातील एका ५७ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत आहे तर पॅरिसहून प्रवास करुन आलेल्या ३५ वर्षीय युवकाला कोरडा खोकल्याचा त्रास होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दोघांनाही शनिवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.

या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.दरम्यान, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन निकट सहवासितांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर