शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara -प्रलंबित ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नव्याने तीन रुग्ण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:25 IST

कोरोनाच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या ४८ अहवालापैकी 30 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी ३ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देतीसजणांचे अहवाल आले निगेटिव्ह जिल्हा रुग्णालयात नव्याने तीन रुग्ण दाखल

सातारा : कोरोनाच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी ३ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत.जिल्हा रुग्णालय सातारा येथे १३ व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या १ अशा एकूण १४ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर घेण्यात आलेल्या कराड-६, फलटण-६ कोरेगाव-१, वाई-३ असे एकूण १६ कोविड-१९ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्हा रुग्णालय, सातारा येथे काल दि.१२ एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे ३ नागरिकांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ३ जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल