शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Corona in satara : त्या पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह ह्दयविकाराने - डॉ. आमोद गडीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 14:43 IST

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या त्या पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह ह्दयविकाराने झाल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

ठळक मुद्देत्या पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह ह्दयविकाराने - डॉ. आमोद गडीकरपुण्यातील अहवाल प्राप्त

सातारा :कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या त्या पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह ह्दयविकाराने झाल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 

जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल असणाऱ्या ६३ वर्षीय पुरुष कोविड- १९ बाधित मृत रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा दुसरा नमुना एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडे तपासणीककरीता पाठविण्यात आला होता.

रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला असून रिपोर्टनुसार मृत व्यक्ती ही पॉझिटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

या ६३ वर्षीय कोविड- १९ बाधित रुग्णाचा मृत्यु हा कोविड-19 सह तीव्र ह्दयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचेही गडीकर यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर