शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara :साताऱ्यासाठी दिलासादायक; ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:31 IST

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा मिळाला. कारण, ९१ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर नवीन ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यासाठी दिलासादायक; ९१ जणांचा अहवाल निगेटिव्हकोरोना स्थिती : ४७ नागरिकांच्या घशातील स्त्राव तपासणीला

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा मिळाला. कारण, ९१ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर नवीन ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धापासून बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. तर मे महिन्यापासून बाधित रुग्णांचा वाढता आकडा ऐकून धडकी भरावी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळेच सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा ३३६ वर गेला आहे. तर कोरोनामुळे ९ जण मृत्युमुखीही पडले आहेत. त्यामुळे दरररोजच रुग्ण किती सापडले याकडे सर्वांचेच लक्ष असते. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र, आलेल्या अहवालानुसार रुग्णालयात दाखलपैकी ९१ जण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सोमवारी रात्री उशिरा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील १४ व कºहाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ३३ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर