शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

corona in satara : सातारा जिल्ह्यात नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह, आतापर्यंत ९५ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:30 IST

कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे23 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 130 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखलसाताऱ्यात एक तर कऱ्हाडमध्ये २ जण बाधित

सातारा : कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील १ व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील १० असे एकूण २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.१३० जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल६ मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड  येथे १०२, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे २१ असे एकूण १३० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- ७९, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- १४, कोरोना बाधित मृत्यु- २ तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- ९५ इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर