शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे व्यापा-यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, कोळेवाडीत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:20 IST

coronavirus, karad, health, diwali, satara कोळे, ता. क-हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील व्यावसायीकांची कोरोना तपासणी करण्यात येत असून आजअखेर सव्वाशे व्यापा-यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

ठळक मुद्देसव्वाशे व्यापा-यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, कोळेवाडीत तपासणीदिपावलीच्या पार्श्वभुमिवर आरोग्य विभाग सतर्क

कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील व्यावसायीकांची कोरोना तपासणी करण्यात येत असून आजअखेर सव्वाशे व्यापा-यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.ग्रामीण भागातही दिवाळीच्या खरेदीची धामधूम दिसून येत आहे. छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होवू लागली आहे. परिणामी कोरोनाचा पादुर्भाव पुन्हा वाढू नये, म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. कोळेवाडी, कुसूर, तारूख, अंबवडे आणि या गावांच्या वाड्या वस्त्यांमध्ये असलेल्या लहान मोठ्या सर्व व्यवसायीकांची कोरोना तपासणी करण्यात आली.

परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेली कोळेवाडी बाजारपेठ मोठी असल्याने याठिकाणी परिसरातील लोक खरेदीसाठी येतात. तर सर्व व्यवसायीकांना तपासणीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने कोळे प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोळेवाडी येथे शिबिर घेवून तपासण्या केल्या. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. परिसरातील २१० व्यावसायीक आणि कामगारांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. त्यापैकी १२२ जणांनी तपासणी करून घेतली.तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षाली जगताप, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली ताटे, डॉ. अनुजा धोकटे, आरोग्य सहायक पंकज नलवडे, लॅब टेक्नीशअन दिलीप जाधव, आरोग्य सेवक संतोष जाधव, युवराज शेवाळे, सेविका सुनिता पाटोळे, सुरेखा केदार, व्ही. एस. साळुंखे, भाग्यश्री पाटील तसेच अंबवडे, कोळेवाडी, कुसूर, तारूख, बामणवाडी, वानरवाडी आदी गावातील स्वयंसेवक उपस्थित होते.कोळे आरोग्य केंद्राची दमदार कामगिरीकऱ्हाड तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर या परिसरात वानरवाडी येथे सोळा बाधित रूग्ण सापडले होते. सर्व रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तारूख येथे पहिला बाधित रूग्ण सापडला होता. त्यानंतर काही दिवसातच हॉटस्पॉट ठरलेल्या तारूख येथील बाधितांचा आकडा अर्धशतक पार गेला होता. या आकड्याने प्रशासनही हादरून गेले होते. मात्र, ते आव्हानही कोळे आरोग्य केंद्राने स्विकारून चांगली कामगिरी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर