शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर साडेसात टक्क्यांवर, २९२ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 13:12 IST

वर्ष अखेरीपासूनच जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण संख्येत दुपटीने रोज वाढ होत आहे. 

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना वाढीचा दर साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी सातारा जिल्ह्यातील २९२ लोकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. वर्ष अखेरीपासूनच सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण संख्येत दुपटीने रोज वाढ होत आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संशयितांच्या तपासण्या करण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी ४ हजार १९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या, यातून २९२ लोक बाधित आढळून आले. गुरुवारी २४२ लोक बाधित आढळले होते यामध्ये आणखी वाढ झाली आहे.रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पातळीवरच्या कृती समित्या पुन्हा गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. गावाबाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून जे लोक बाधित आढळतील, त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याबाबत या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांच्यावरही रुग्ण वाढ रोखण्याच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाधित रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोरोना रुग्णालय सज्ज ठेवण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या