शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:06 IST

संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी जप्ततिघांवर गुन्हे दाखल; १४ दिवस दुचाकी राहणार पोलीस ठाण्यात

सातारा : संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी साताकरांना थोडी ढिलाई दिल्यानंतर बरेच युवक काहीही काम नसताना रस्त्यावर फिरू लागले. परिणामी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन होऊ लागले. त्यामुळे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी यावर अनोखा उपाय शोधून बिनकामी फिरणाऱ्या युवकांच्या दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दिवसभर पोलिसांनी २० दुचाकी जप्त केल्या होत्या. संबंधितांना चालत पोलिसांनी घरी पाठविले. जेणेकरून पुन्हा कोणी रस्त्यावर येणार नाही, याची पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन केले असताना व संचारबंदीचा आदेश असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत भगवान कदम (रा.वाढे, ता.सातारा), केतन हरिश्चंद्र जाधव, अजय विश्वास साबळे (दोघे रा. दुदुस्करवाडी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अशा प्रकारे विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर