शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर सव्वा बारा टक्क्यांवर, रुग्ण वाढ रोखण्याचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 14:38 IST

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ३७३ कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने ...

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ३७३ कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने वाढून सव्वा बारा टक्क्यांवर पोहोचला आहे.नववर्षाच्या मध्यरात्रीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. पुणे, मुंबई प्रमाणेच आता साताऱ्यात देखील रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळते. रुग्ण वाढीचा दर विक्रमीरीत्या वाढल्याचे पाहायला मिळते. रविवारी ३ हजार ७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून ३७३ लोक बाधित सापडले आहेत.कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्हावासीयांसाठी चिंताजनक ठरली असून, रुग्ण वाढ अशीच वाढ राहिली तर हॉस्पिटल देखील पुरणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी आलेल्या तपासणी अहवालामध्ये ३४० लोक कोरोना बाधित आढळले. त्याच्याआधी २९२, २४२ असा रुग्ण वाढीचा आलेख वाढताना पाहायला मिळतो आहे.अजूनही लसीबाबत अंधश्रद्धा कोरोना लसीकरणावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. मात्र, लोकांमध्ये अजून देखील लसीबाबत अंधश्रद्धा आहे. अनेक लोक चुकीचे कारण पुढे करून लस घेणे टाळतात. अशा लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

ज्यांनी एकही लस घेतली नाही, त्यांच्यासाठी तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती गंभीर असेल. मुंबई शहराचा विचार केल्यास ज्यांनी लस घेतलेली नाही, असे लोक बाधित आढळल्यास त्यांनाच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली आहे. ९६ टक्के लोक या परिस्थितीमध्ये आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये देखील तसे होऊ शकते, त्यामुळे लसीकरण करणे आवश्यक आहे. - शेखर सिंह, जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या