शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले

By सचिन काकडे | Updated: April 14, 2024 17:11 IST

साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सातारा: 'महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एक चांगला मार्गदाता दिला आहे. देश प्रगतीपथावर येण्यासाठी संविधानाने महत्त्वाचा वाटा उचलला असून, या महामानवाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. त्यांचा सहवास आम्हाला लाभला नसला तरी त्यांच्या विचाराचा सहवास आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे. सर्व जाती-धर्माचा विचार करून त्यांनी संविधानाची निर्मिती केली. अफाट व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर युगपुरुषांची आपण नेहमीच आठवण ठेवली पाहिजे. सर्वांनी जयंती सोहळा आनंदाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रवीण धस्के, विजय बडेकर, अण्णा वायदंडे, सतीश रावखंडे, डॉ. अच्युत गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते संतोष नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती