शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र

By प्रमोद सुकरे | Updated: November 18, 2023 17:03 IST

कराडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन

कराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला दिशा दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झालो. पण त्यांचे नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते विषारी वक्तव्य करून आपली मुख्यमंत्री होण्याची राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी जातीय दंगली भडकवण्याचे षडयंत्र करीत असल्याची टीका मनोज जरांगे - पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती केली. आज, शनिवारी सकाळी जरांगे- पाटील यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांची ते बोलत होते.जरांगे -पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे राज्यात सत्तेमध्ये आहेत. ते मंत्री आहेत. पण निजामशाहीचा विचार त्यांच्या डोक्यात भिनला आहे. मराठ्यांना कुणबीचे पुरावे मिळाले तर दाखले द्यावे लागतील हे त्यांना माहित आहे. आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी त्यांच्या पोटामध्ये असणारा विखारी विचार त्यांनी सभेमधून गटारगंगेच्या माध्यमातून  बाहेर टाकला आहे. ते सगळ्यांनी ऐकले आहे.

मी माहिती घेतो पंढरपूर येथे कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना पूजेसाठी येण्यासाठी तेथील मराठा समाजाने विरोध केला आहे. याबाबत विचारले असता, मला नक्की परिस्थिती माहिती नाही .ती माहिती घेतो. मी तेथील लोकांशी बोलतो असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

प्रसिद्धीसाठी काहीही बरळायचे ही भुजबळांची पद्धत समोर गर्दी दिसली, माध्यमांचे प्रतिनिधी दिसले की प्रसिद्धीसाठी काहीही बरळायचे ही भुजबळांची पद्धत आहे. परंतु ३०/३५ वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या मुरब्बी भुजबळांना हे शोभत नाही असेही जरांगे-पाटील म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळ