शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक हजार प्रकरणांत तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:08 IST

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ११ हजार ३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यातून एकूण १९ कोटी २५ लाख ३८ हजार २६ रुपयांची वसुली करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक हजार प्रकरणांत तडजोड १९ कोटी २५ लाख ३८ हजार २६ रुपयांची वसुली

सातारा : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ११ हजार ३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यातून एकूण १९ कोटी २५ लाख ३८ हजार २६ रुपयांची वसुली करण्यात आली.विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश अनिस ए.जे. खान, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव प्रविण कुंभोजकर यांच्यासह इतर न्यायाधीश उपस्थित होते.राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण वादपूर्व १५७१९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ४१४ प्रकरणे निकाली निघाली. त्यामध्ये एकूण ३,९९,८९,१८४ रुपयांची वसुली करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ११३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यामध्ये एकूण १९,२५,३८,०२६ रुपयांची वसुली करण्यात आली.

३५६ भूसंपादन प्रकरणांपैकी २७ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये २,३३,५१,९७५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तसेच २६३ मोटार अपघात प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २७ प्रकरणे निकाली निघाली असून १,१७,५४,३४३ इतकी नुकसान भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर