शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

फेब्रुवारीत ‘रचना’ वास्तू प्रदर्शन

By admin | Updated: January 7, 2015 23:25 IST

‘बीएआय’चे आयोजन : पन्नास कोटींची होणार साताऱ्यात उलाढाल

सातारा : बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (बीएआय) सातारा शाखेने दि. १४ ते १७ फेबु्रवारी या कालावधीत ‘रचना २०१५’ हे वास्तू प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष रामदास जगताप आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथील बिल्डर्स उत्सुक असून, दीड लाखाहून अधिक लोक भेट देतील, असे स्पष्ट करतच या माध्यमातून पन्नास कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.जगताप म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणारे ‘रचना २०१५’ प्रदर्शन रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या दिग्गजांपासून ते आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणाऱ्या माणसांसाठी पर्वणीच आहे. यंदाचे प्रदर्शनाचे सातवे वर्ष असून, दरवर्षी मिळणारा प्रतिसाद वाढता आहे.’‘रचना २०१५’ मध्ये सजावट, फर्निचर, टाईल्स, किचन अ‍ॅक्सेसरीज, इलेक्ट्रिकल फिटिंग त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांसाठी नवीन साहित्य, सॉफ्टवेअर्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शनात फायनान्स कंपन्याही सहभागी होणार आहेत. अन्य काही कंपन्याही यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ‘रचना २०१५’ मध्ये रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. ग्राहकांना खात्रीची आणि विश्वासाची सेवा मिळावी, हाच बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचा उद्देश आहे. या प्रदर्शनास प्रत्येक सातारकरांनी भेट द्यावी, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सचिन देशमुख, सचिव अभिजित पाटील, खजिनदार संतोषकुमार जगताप, समिती सदस्य सुधीर घार्गे, संजय खटावकर, कार्यकारी समिती सदस्य सलीम कच्छी, राजेश माने, सयाजी भोसले, सागर निंबाळकर, किशोर लोखंडे, देवेन गिजरे, जनार्दन कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)