शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ढगाळ वातावरण; किमान तापमान १८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:12 IST

Temperature, Satara area, Winter Session Maharashtra सातारा जिल्ह्यातील वातावरणात सतत चढ-उतार होत असल्याने थंडीतही फरक चालला आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आलेले. पण, सध्या १८ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. तर ढगाळ हवामान तयार होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ढगाळ वातावरण; किमान तापमान १८ अंशावर थंडी गायब : वातावरणात सतत चढ-उतार

सातारा : जिल्ह्यातील वातावरणात सतत चढ-उतार होत असल्याने थंडीतही फरक चालला आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आलेले. पण, सध्या १८ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. तर ढगाळ हवामान तयार होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ झाली. दिवाळीच्या काळात तर जिल्ह्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर वातावरणात बदल झाला. त्यामुळे किमान तापमान २० अंशावर पोहोचले होते. थंडी कमी होऊन उकाडाही जाणवत होता.

काही दिवस तापमान वाढले. पण, त्यानंतर किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले. चार दिवसांपूर्वी तर साताऱ्यात १२.०२ अंशापर्यंत तापमान उतरले होते. त्यामुळे थंडीचा कडाका पडला होता. अशी स्थिती एकच दिवस होती. मात्र, त्यानंतर तापमान १७ अंशावर पोहोचले. तर मागील दोन दिवसांपासून किमान तापमान १८ अंशावर पोहोचले आहे. परिणामी थंडीचा जोर एकदम कमी झाला आहे.शुक्रवारी तर सातारा शहरातील किमान तापमान १८.०७ अंश नोंदले गेले. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झालेले. यामुळे बोचरी थंडी काही प्रमाणात जाणवत होती. तर या ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.साताऱ्यात नोंद झालेले किमान तापमान असेदि. १ डिसेंबर १८.०४, दि. २ डिसेंबर १७.०२, दि. ३ डिसेंबर १४.०५, दि. ४ डिसेंबर १२.०९, दि. ५ डिसेंबर १३.०३, दि. ६ डिसेंबर १३, दि. ७ डिसेंबर १२.०२, दि. ८ डिसेंबर १७, दि. ९ डिसेंबर १७ आणि दि. १० व ११ डिसेंबर १८.०७.

टॅग्स :TemperatureतापमानSatara areaसातारा परिसरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन