शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वच्छ सर्व्हेक्षणात कऱ्हाड पालिकेचा राज्यात डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:19 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ या स्पर्धेत देशातील एक लाख लोक संख्येच्या चार हजाराहून अधिक पालिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. स्वच्छतेतील सातत्य राखल्यामुळे पालिकेने राज्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्व्हेक्षणात कऱ्हाड पालिकेचा राज्यात डंकाप्रथम क्रमांक प्राप्त : चार हजार पालिकेतून निवड

कऱ्हाड : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ या स्पर्धेत देशातील एक लाख लोक संख्येच्या चार हजाराहून अधिक पालिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. स्वच्छतेतील सातत्य राखल्यामुळे पालिकेने राज्यात यश मिळविले आहे.कऱ्हाड पालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले. त्यासाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह सर्व नगरसेवक,नगरसेविका व शहरातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

चालता बोलता कचरा उचला स्पर्धा तसेच स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अशा स्वच्छतेबाबत केलेल्या उपाययोजनांमुळे आज कऱ्हाड शहर स्वच्छ व सुंदर असल्याचे दिसत आहे.कऱ्हाड पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण नियोजन व परिश्रमामुळे पालिकेने राज्यात पहिला क्रमांकांचा बहुमान प्राप्त केला आहे. मंगळवारी याबाबत पालिकेस माहिती प्राप्त झाल्यानंतर पालिका पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी यांच्यावतीने आनंद साजरा करण्यात आला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर