शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

हिरव्या झाडांना ‘केमिकल डोस’

By admin | Updated: May 25, 2016 23:31 IST

वाई-पसरणी : वृक्षांना लावली जातेय आग; विघ्नसंतोषींकडून पर्यावरणावर घाला

पांडुरंग भिलारे -- वाई -पाचगणी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असणारे शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून या झाडांच्या बुंध्यात केमिकल टाकून झाडे पेटवून दिली जात आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.वाई-पाचगणी मार्गावर विविध प्रकारांची झाडे आहे. यापैकी काही झाडे तब्बल ५० ते ६० वर्षांपूर्वीची आहेत. गेल्या महिन्यात डोंगरांवर वणवा लावण्याचे प्रकार वाढले होते. हे प्रकार बंद होताच विघ्नसंतोषींनी जुन्या वृक्षांना लक्ष केंद्रित केले आहे. झाडांच्या बुंध्यात विशिष्ट प्रकारचे केमिकल टाकून ही झाडे पेटवून दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी वाई-पाचगणी मार्गावर एक वृक्ष पेटवून देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वाईतील भालचंद्र मोने, नागेश मोने, दिलीप डोंबोलीकार, प्रशांत डोंगरे, महेश इनामदार, उदय गांधी या पर्यावरणप्रेमींनी झाडाच्या बुंध्यात लागलेली आग विझवून झाडांना जीवदान दिले. संबंधित विभागाने गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटाकांना शोधून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली. सध्या झाडे तोडण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने जंगल संपत्ती नष्ट होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होताना दिसत आहे.- पी. एस. वाडकर, पर्यावरणप्रेमीवेळीच प्रबोधन झाले नाही तर हे दुर्दैवी प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. वन व बांधकाम विभाग यांनी एकत्रितपणे या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. वन विभागाचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याची आवशकता आहे.- मकरंद शेंडे, समूह संस्था, अध्यक्ष