शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भारत संकल्प यात्रेचा रथ सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी अडवला, चार जण ताब्यात

By दीपक देशमुख | Updated: December 22, 2023 19:12 IST

योजनांमधील व्यक्तिगत श्रेयवादाबाबत नाराजी

सातारा : शासकीय योजनांचा प्रचार करताना सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची कोणतीही संधी सोडत नाही. काही ठिकाणी योजनांचे स्वागत होते तर काहीठिकाणी योजनांमधील व्यक्तिगत श्रेयवादाबाबत नाराजी व्यक्त होते. याचीच प्रचिती जिल्ह्यात ठिकठिकाणी येत आहे. कोरेगाव तालुक्यातील दुघी गावात ग्रामस्थांनी भारत संकल्प यात्रेचा रथ अडवत मोदी यांच्या नावालाच आक्षेप घेतला. दरम्यान, वरकुटे-मलवडी येथेही रथ अडवल्याप्रकरणी चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली आहे. यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. कोरेगाव तालुक्यात गुरुवारी हा चित्ररथ दुघी गावात आला. रथाचे सारथ्य सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांच्याकडे होते. क्षीरसागर केंद्र शासनाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देत असतानाच काही ग्रामस्थांनी रथ अडवला.केंद्र सरकारची योजना असताना त्यावर व्यक्तिगत नावे कशाला असा सवाल त्यांनी केला. क्षीरसागर यांनी रथ अडवू नका, तुमची जी तक्रार असेल ती लेखी स्वरुपात द्या असे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी तुम्ही रथ येणार असल्याचे ग्रामपंचायतीला लेखी दिले काय, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना फळ्यावर येवून का माहिती दिली नाही असा प्रतिसवाल केला. तसेच योजनेला विरोध नाही, परंतु, रथावर फक्त भारत सरकार लिहावे. आमचा विरोध मोदी यांच्या नावाला असल्याचे सांगितले.यशेंद्र क्षीरसागर यांनी शासनाच्या आदेशानुसार आलो आहोत. तुमची तक्रार प्रशासनाकडे पाहोचवू, पण तुर्तास योजनांची माहिती सांगू द्या, अशी विनंती केली. परंतु, ग्रामस्थांनी योजनांची माहिती 'भारत सरकार' म्हणून द्या, जाहिरातबाजी करू नका. रथावरील 'मोदी सरकारची हमी नाव' हे नाव झाका, असे सांगितले.  या प्रकारामुळे काही काळ वातावरण तंग झाल होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी