शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा 

By नितीन काळेल | Updated: July 30, 2023 18:46 IST

सातारा बाजार समितीसाठी शासनाने जागा दिलेली आहे.

सातारा : सातारा बाजार समितीसाठी शासनाने जागा दिलेली आहे. त्याचा निकालही आमच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे दादागिरी आणि दडपशाहीने काही होत नाही हे दिसून आले. तसेच आम्हीही असल्या गोष्टींना भीक घालत नाही,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. तसेच पालिकेत पराभव दिसत असल्यानेच साप सोडण्याचेही काम ते करतात असा टोलाही खासदार उदयनराजेंना लगावला. सातारा शहराजवळील संभाजीनगरमध्ये सातारा बाजार समितीच्या नवीन जागेत जनवारांच्या बाजाराचे उद्घघाटन करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह संचालक उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा बाजार समितीला संभाजीनगरमध्ये जागा मिळालेली आहे. या जागेचे सपाटीकरण करुन संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. येथील जागेसाठी जबरदस्ती दाखविण्यात आली. कायद्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न झाला. पण, बाजार समितीची बाजू योग्य होती हे दिसून आले आहे. शासनानेच आम्हाला जागा आरक्षित करुन दिली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकालही आमच्या बाजुने लागलाय. कुळाचा येथे काहीच संबध येत नाही. यातून दादागिरी करुन काहीच होत नाही हेच दिसून आले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिका निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल आपली भूमिका काय ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वाऱ्थापोटी आम्ही चर्चा करणार नाही. कारण, नगरपालिकेत त्यांची पाच वर्षे सत्ता असताना विकासकामे शुन्य झाली. भ्रष्टाचार आणि टक्केवारी हाच उद्योग दिसून आला. त्यांना पराभव दिसत असल्यानेच सध्या त्यांच्याकडून साप सोडण्याचे काम सुरू आहे, असा टोला लगावला.

चालकाच्या मुलाच्या बदलीसाठी बॅंकेत...सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ अभ्यासदौऱ्यावर गेल्याबद्दल खासदार उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचाही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी समाचार घेतला. बॅंकेच्या बैठकीला ते कधीही येत नाहीत. पण, चालकाच्या मुलाच्या बदलीसंदर्भात ते येतात. चांगल्या कामाला विरोध करायचं त्यांच काम आहे. स्वत:ही काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही विरोध करायचा, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :satara-pcसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले