शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:12 IST

कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे कऱ्हाडात पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीतीपालिकेकडून दुर्लक्ष; जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.कऱ्हाड शहरात सध्या मोकाट श्वानांची संख्या चांगलीच वाढली आहे. या श्वानांकडून अनेकवेळा पहाटेच्यावेळी व्यायामासाठी फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या.

शुक्रवारी सकाळी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात उत्तरेश्वर वाघमारे, वंदना कृष्णा लोंढे, अनिल नागाप्पा कट्टीमणी, उमेश कोळी, जोत्स्ना जागीरदार, जमीर मुल्ला, महेश कोळी यांच्यावर अचानक पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला.

या हल्ल्यात उत्तरेश्वर वाघमारे या मुलाच्या डोक्याला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

 

टॅग्स :dogकुत्राSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल