शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘माझं सरकार’ म्हणणारा लाभार्थी राष्टÑवादीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:47 IST

खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजी च व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत ...

खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सीएम महाराष्टÑ’ या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवर झळकू लागली आहे. खटाव तालुक्यातील भोसरेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव तसेच कोरेगाव तालुक्यातील धामणेरच्या शालिनी पवार यांच्या मुलाखती टिष्ट्वट केल्या गेल्या आहेत. भोसरेतील जलयुक्त शिवारमुळे झालेल्या फायद्याची माहिती नितीन जाधव यांनी कॅमेºयासमोर दिली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत टीम’ त्या गावात थडकताच वेगळीच कहाणी पुढे आली.‘लोकमत’शी बोलताना नितीन जाधव सांगत होते की, ‘काही दिवसांपूर्वी पुण्याचे काही सरकारी अधिकारी घेऊन आमच्या तालुक्याचे बीडीओ आले. गावच्या जलयुक्त शिवारबद्दल बोला म्हटल्यावर मी कौतुकच केलं, मात्र, टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी... होय, हे माझं सरकार’ या वाक्याखाली माझी मुलाखत दिसू लागताच मी दचकलो. कारण शेतकºयांंना दिलेले शब्द आजपर्यंत सरकारने पाळले नाहीत. तसेच या गावात जलयुक्त शिवारची जी काही कामे झाली, त्यात ग्रामस्थांचाच ७० टक्के वाटा आहे.’‘अमिर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेत सर्व गट-तट विसरून आम्ही सहभागी झालो, त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत राज्यात आम्ही द्वितीय आलो. अशावेळी संपूर्ण कामाचे श्रेय सरकार घेत असेल तर आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे, माझे आजोबा भानुदास गुरुजी पूर्वी भाजपचे होते. त्यांनी दिलीप येळगावकर यांचा प्रचारही केला होता. नंतर ते त्या पक्षापासून दूर सरकले. आता तर मी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या गटाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात असून यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मी राष्टÑवादीचेच काम केले आहे. अशावेळी ‘होय... हे माझं सरकार’ असं कसं काय मी म्हणू शकतो,’ असाही आश्चर्याचा सवाल नितीन जाधव यांनी विचारला.योगायोगाने माझी मुलाखत प्रसारितपुण्याहून आलेली टीम गावातील एका शेततळी लाभार्थ्याची मुलाखत घेणार होती. तिकडे जाण्यापूर्वी त्यांनी सहज मला बोलतं केलं, त्यानंतर ते शेततळ्यावर गेले तेव्हा प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे खºया लाभार्थ्याची मुलाखतच घेता आली नाही. माझीच प्रसारित झाली.- नितीन जाधव

टॅग्स :Politicsराजकारण