शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

बापू मंडलेवर फडतरेची मात

By admin | Updated: August 26, 2015 21:23 IST

म्हसवड कुस्ती मैदान : पोकळ घिस्सा डावावर विजय

म्हसवड : येथील मैदानात झालेल्या कुस्ती मैदानात साताऱ्यातील पै. अमोल फडतरे याने सोलापूरच्या पै. बापू मंडले याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करत अस्मान दाखविले. एक लाख रुपये बक्षिसाची ही प्रथम क्रमांकाची कुस्ती होती. येथील मैदानासाठी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून पैलवान आले होते. प्रथम क्रमांकाची एक लाख रुपये बक्षीस असणारी कुस्ती ‘रासप’चे राज्य सरचिटणीस शेखर गोरे यांच्या वतीने लावण्यात आली. अमोल फडतरे व बापू मंडले यांच्यामध्ये तब्बल पाऊण तास लढत सुरू होती. अखेर पोकळ घिस्सा डावावर अमोल फडतरे याने बापू मंडलेला अस्मान दाखविले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती वारणा येथील नाना ठोंबरे व सातारा येथील पांडुरंग माळवे यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली. तानाजी वीरकर आणि मोतिराम खामगळ यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली. कुस्ती वीरकरने जिंकली. विजेत्यांना श्रीयाळषष्ठी कुस्ती स्पर्धा समितीचे अध्यक्ष अजितराव राजेमाने व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, रावसाहेब मगर, शंकर काळे, रावसाहेब बनगर, महादेव ठोंबरे, विकास गुंडगे, पोपट रुपनवर, बाबासाहेब माने, नाना जाधव, विलास रुपनवर, शरद लोखंडे, राजेंद्र माने, तानाजी लिंगे, जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)