शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बनवडी ग्रामपंचायतीला पर्यावरण संवर्धन पुरस्कार : दिल्लीत पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:37 IST

कोपर्डे हवेली : बनवडी, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायतीस पर्यावरणाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच गौरविण्यात आले. दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरराव खापे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी केंद्रीय समाज कल्याण व न्याय मंत्री रामदास आठवले, जपानचे प्रसिद्ध उद्योगपती सायमा, ...

कोपर्डे हवेली : बनवडी, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायतीस पर्यावरणाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच गौरविण्यात आले. दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरराव खापे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय समाज कल्याण व न्याय मंत्री रामदास आठवले, जपानचे प्रसिद्ध उद्योगपती सायमा, इंडो जपान कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, राष्ट्रीय नागरी पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विजयराजे ढमाळ, उपाध्यक्ष सुलोचना शिवानंद आदींची उपस्थिती होती.

बनवडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाचे संतुलन राखण्यात यश मिळवल्यानेच पर्यावरण संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्लास्टिक, गटारांची स्वच्छता, वृक्षारोपण, ओला कचरा व सुका कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी व्यवस्थापन, गावातील गटाराची स्वच्छता आदींसह पर्यावरण कामे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्टरितीने राबविली असून, त्याबद्दल ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले. 

बनवडी येथील ग्रामस्थ, रहिवाशी, दुकानदार, उद्योजक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संस्थांचे पदाअधिकाºयांनी गावच्या विकासासाठी नियोजनबद्दल काम केले आहे. गावात नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत. याचे फलित म्हणून गावास केंद्राचा पर्यावरण संवर्धन पुरस्कार मिळाला आहे. यामुळे गावाच्या विकासासाठी प्रेरणा मिळणार आहे.- शंकरराव खापे, माजी सरपंच