शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:22 IST

कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या.

ठळक मुद्देसाखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा : शरद पवारकऱ्हाडच्या बैठकीत सहकारमंत्र्यांना सूचना

प्रमोद सुकरेकऱ्हाड : कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या.कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना वरील सूचना केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील यांची उपस्थिती होती.शरद पवार व्यासपीठावर असणाऱ्या साखर कारखानदारांकडे पाहूनच म्हणाले की, ह्यकारखानदारांना हॉस्पिटल उभारणे काही अवघड बाब नाही. त्यांनी मनात घेतले, अद्ययावत हॉस्पिटल उभारली तर रुग्णांना चांगली सुविधा मिळणे सोपे होईल.

जे साखर कारखाने बंद आहेत. त्या कारखान्यांची रिकामी गोडावून उभारलेली मोठी पत्र्याची शेडसुद्धा ताब्यात घेऊन ठेवली पाहिजेत. तेथे सुद्धा कोरोना क्वॉरंटाईन सेंटर उभारता येतील. याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी.मी अजूनही चेअरमन आहेकारखानदारांनी हॉस्पिटल उभारावीत ही सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना करताना शरद पवार यांनी बाळासाहेब, तुम्ही सद्धा एका कारखान्याचे चेअरमन होता असा उल्लेख केला. त्यावर साहेब मी अजूनही चेअरमन आहे, असे बाळासाहेबांनी सांगताच बैठकीत खसखस पिकली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसर