शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न मोर्चेकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:25 IST

सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ...

सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत अकरा तास भर उन्हात अडवून ठेवला. संध्याकाळी सातच्या सुमारास मोर्चेकºयांचे सुरक्षतेचे कारण सांगत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत चेंबूर येथील साधू वासवानी हायस्कूलमध्ये रवानगी केली.विशेष म्हणजे, मानखुर्दमध्ये मोर्चा अडवल्यानंतर एका आंदोलकाने पालकमंत्री विजय शिवतारे यांना दूरध्वनीद्वारे मदतीची याचना केली. तेव्हा शेतकºयांनी पाठविलेला आंदोलनाचा मेल मिळालाच नाही,’ असे सांगितले. याचाही जाहीर निषेध केला. याबाबतची पालकमंत्री व आंदोलकांमध्ये झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर दिवसभर फिरत होती.खंडाळा तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रं. १, २, ३ यामध्ये जमीन संपादन झालेल्या केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय असा अर्धनग्न मोर्चा काढला आहे. शेतकºयांना दोन दिवसांपासून शासनाच्या लालफितीचा फटका बसत आहे. मुंबईच्या वेशीवरच थांबवत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे सांगत मोर्चा अडवण्यात आला. रविवारी तब्बल अकरा तास भर उन्हात शेतकरी बांधवांसहित महिलांनाही अडवण्यात आल्याने शेतकरी बांधवांची कुंचबणा झाली.मानखुर्दमध्ये मोर्चा अडवल्यानंतर मोर्चेकºयांनी पोलिसांकडे केवळ मंत्रालयाकडे जाण्याकरिता मुंबईमधील नागरिकांना कोणताही त्रास न होता केवळ पाच फूट फूटपाथाची मागणी केली. प्रशासनाने मोर्चेकºयांना वरिष्ठ अधिकारी तथा मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या आदेशानुसार मानखुर्दपुढे जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी त्याचठिकाणी ठिय्या मांडला. पोलिसांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षतेचे कारण सांगत चेंबूर येथील साधु वासवानी हायस्कूल याठिकाणी पोलिसांच्या गाड्या तसेच आंदोलनकर्र्त्यांच्या बरोबर असलेल्या वाहनातून महिलांसहित रवानगी केली.