शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

डबेवाडी खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

By admin | Updated: June 15, 2014 00:15 IST

सातजणांना चार दिवस पोलीस कोठडी

सातारा : येथील मंगळवार पेठेतील विकास पवार (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आज, शनिवारी आणखी एकाला अटक केली. सतीश विठ्ठल माने (वय ३४, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयाने दि. १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.वरातीत नाचण्याच्या कारणावरून डबेवाडी, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री झालेल्या सशस्त्र मारामारीत विकास प्रकाश पवार याचा खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय ऊर्फ पप्पू बबन पवार, सागर जयसिंग देवरे, प्रदीप नारायण देवरुखे, संग्राम चंद्रकांत माने, सागर दादासो माने, अभिजित बबन पवार, सागर कार्वे (सर्व रा. डबेवाडी, ता. सातारा) यांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सतीश माने हा आज स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. रात्री उशिरा आणखी एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडेही या खून प्रकरणाबाबत कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)