शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दारुअड्डा केला उद्ध्वस्त

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

सांगवी ग्रामस्थ आक्रमक : अवैध दारु विक्री करणाऱ्यांना हिसका

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी याठिकाणी ग्रामस्थांनी शिरवळ पोलिसांच्या सहकार्याने अवैध हातभट्टीच्या दारुची विक्री करणाऱ्या १२ ठिकाणी हल्लाबोल करीत अवैध दारुचा अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.अवैध दारुविक्रीचा प्रश्न नागरिकांना बेसुमार भेडसावत असून याबाबत सांगवी येथील प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी सांगवीच्या सरपंच मंदाकिनी वीर, उपसरपंच सुनील गायकवाड यांनी खंडाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शेळके यांना याची माहिती दिली. या अड्ड्याबाबत ग्रामस्थ आक्रमक असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेळके यांनी पोलीस उपनिरीक्षक गोरख बोबडे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रफिक पटेल, स्वप्नील दौंड, एस.टी. मदने, अमोल जगदाळे, अरुण भिसे यांना सांगवी येथे जाण्याचे आदेश दिले. घटनेची नोंद शिरवळ पोलिसात झाली असून तपास हवालदार अरुण भिसे करत आहेत. (प्रतिनिधी)सांगवीच्या सरपंच मंदाकिनी वीर, उपसरपंच सुनील गायकवाड, विठ्ठल वीर, मंगेश वीर, विकास वीर, किरण वीर, हिम्मत वीर या तरुणांच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी एका कंपनीच्या पाठीमागे उघड्यावर छापा टाकला. त्याठिकाणी तैय्यब बकसू तांबोळी (रा. सांगवी) याला तसेच दुसऱ्या ठिकाणी एका कंपनीसमोर मोकळ्या जागेत दारुविक्री करणारा अनिल अंतरलाल कुंभार (वय ४२, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) व रेमश सिनू चव्हाण (वय २0, रा. शिरवळ, मूळ हैद्राबाद) याला रंगेहाथ पकडले.