शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर कराडमध्ये एकत्र

By प्रमोद सुकरे | Updated: June 22, 2023 12:20 IST

फडणवीस काय मध्यस्थी करणार का? याबाबत कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता

कराड : बुधवारी सातारात बाजार समितीच्या जागेवरून आमनेसामने आलेले सातारचे दोन्ही राजे गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात व भाजप कोअर कमेटिच्या बैठकीत एकत्रित आले. बैठकीत राजेंमधील वादावर नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.सातारा येथे बुधवारी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह आमने सामने आले.दोन्ही गटाच्या समर्थकांच्यात धक्का बुक्की झाली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादिवशीच भाजप मध्ये हा राडा झाला. त्यामुळे याबाबत फडणवीस काय मध्यस्थी करणार का? याबाबत कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता आहे.दरम्यान कराड येथे मुक्कामी आलेल्या फडणवीसांना भेटायला सातारचे दोन्ही राजे गुरुवारी सकाळीच पोहोचले होते.त्यांनी एकत्रित नाष्टाही घेतला म्हणे.त्यानंतर सकाळी ११ वाजता कोअर कमेटीची बैठक सुरु झाली. त्यालाही हे दोन्ही राजे उपस्थित होते. आता या दोघांना फडणवीस यांनी नेमका काय सल्ला दिला तो पहावा लागेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस