शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर पाणी सोडू

By admin | Updated: June 30, 2017 13:12 IST

प्रकल्पाच्या कामाची निविदा : ह्यनीरा देवघरह्ण कार्यकार्री अभियंत्यांची माहिती

आॅनलाईन लोकमतशिरवळ , दि. ३0 : धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ५-६ दिवसांमध्ये पाणी देण्यात येणार आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या वितरिकांच्या कामाची निविदा काढण्यात आली असून कायदेशीरबाबी पूर्ण करून लवकरात लवकरात लवकर नीरा-देवघर प्रकल्पाच्या वितरिकांची कामे पूर्ण करण्यात येतील,ह्ण अशी माहिती नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिली.खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे, पोपटराव पवार, हेमंत चव्हाण, रामदास हाके, धनाजी पवार, बाळासाहेब पिसाळ, अशोक धायगुडे, भीमराव शिंदे, जितेंद्र चव्हाण, धनाजी चव्हाण आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांना लाभक्षेत्रातील धनगरवाडी, पिसाळवाडी, भोळी, लोणी, भादवडे, मोर्वे, वाघोशी, अंदोरी, शेडगेवाडी, दापकेघर, कराडवाडी या ग्रामपंचायतींनीही निवेदन दिले.यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, लवकरात लवकर कालव्यांचे आवर्तन सोडण्यात यावे. लाभक्षेत्रातील गावांच्या ओढे, नाल्यामध्ये पाणी सोडण्यासाठी दारे बसविण्यात यावीत. त्याद्वारे गावामधील बंधारे भरण्यात यावेत. वितरिकांची कामे लवकरात लवकर सुरु करून पूर्ण करीत गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी उपसा जलसिंचनाची कामे कामे पूर्ण करण्यात यावीत.