शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तपानंतर भरला गोपूजचा तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : गोपूज येथील व औंध रस्त्यालगत असणाºया तलावाची गळती काढण्यात आली होती. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढला. परिणामी तब्बल एक तपानंतर हा तलाव भरल्यामुळे ग्रामस्थांसह, शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे. या तलावातील पाण्याचे पूजन मान्यवरांनी केले.गोपूज, ता. खटाव येथील या तलाव्याला गळती होती. त्यामुळे पाऊस झालातरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : गोपूज येथील व औंध रस्त्यालगत असणाºया तलावाची गळती काढण्यात आली होती. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढला. परिणामी तब्बल एक तपानंतर हा तलाव भरल्यामुळे ग्रामस्थांसह, शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे. या तलावातील पाण्याचे पूजन मान्यवरांनी केले.गोपूज, ता. खटाव येथील या तलाव्याला गळती होती. त्यामुळे पाऊस झालातरी पाणीसाठा टिकून राहत नव्हता. परिणामी शेतीसाठी पाणी कमी पडत होते. यामुळे गेल्यावर्षी या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तसेच पाणी गळती थांबवण्यात आली होती. यावर्षी या भागात चांगला पाऊस झाला. या पावसाचे पाणी तलावात येऊन चांगला साठा झाला. त्यातच गळती बंद करण्यात आल्याने तलाव एक तपानंतर भरला. त्यामुळे तलाव परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.या तलाव्यातील पाण्याचे पूजन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, भिकू कंठे, सरपंच उषा जाधव, विनायक घार्गे, बाबासो घार्गे, संभाजी घार्गे, धनाजी पाटील, दत्तात्रय घार्गे, प्रमोद घार्गे, सुरेश कणसे, रामचंद्र जाधव, प्रथमेश जाधव, संतोष चव्हाण, जयंतघार्गे, श्रीरंग घार्गे, विजय घार्गे, धनाजी घार्गे, विनोद खराडे, सचिन मोरे उपस्थित होते.माजी आमदार घार्गे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून कायम दुष्काळात होरपळणाºया माण-खटावमधील अनेक तलावांची दुरुस्ती करण्यात आली. बंधारे, डीपसीसीटीची कामे झाली. आज निसर्गाच्या कृपेने त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. तो केलेल्या कामाचीपोहोचपावती आहे.’