शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:04 IST

CoronaVirus Zp Sataranews- सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश... कोरोनाचा परिणाम : आता मुख्य दरवाजाच उघडा, पर्यायी मार्ग बंद

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून कोरोना कहर सुरू आहे. दररोज शेकडोच्या पटीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य व विस्तारित इमारतीत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच दरवाजा उघडा ठेवण्यात येणार आहे. इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकारी, सदस्य आणि शासकीय कर्मचारी सोडून इतरांच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची तपासणीही करण्यात येणार आहे.इ-टपाल प्रणालीचा वापर करावा...

  •  प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात लोकांना प्रवेश बंदी
  • कार्यालयात न येता इ - टपाल प्रणालीद्वारे अर्ज करावेत, तसेच माहिती मिळवावी.
  • यासाठी संबंधित विभागाने मेल आयडी व संपर्क क्रमांक देण्याची सूचना करण्यात आली आहे.
  • येणाऱ्या अर्जावर निश्चित वेळेत कार्यवाही करावी, तसेच त्याची माहिती संबंधितांना कळविण्याची जबाबदारी विभागावर राहणार आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या