शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज, कराड तालुक्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान

By प्रमोद सुकरे | Updated: December 17, 2022 15:48 IST

कराड : कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि १८) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सज्ज ...

कराड : कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि १८) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सज्ज झाले असून आज, शनिवारी सकाळपासून सर्व मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांसह साहित्य पोहोचवण्याची लगबग कराड येथे दिसून आली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पोहोचलेची माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.कराड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी ११ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रशासनावरचा काही प्रमाणात ताण कमी होण्यास मदत झाली. मात्र प्रत्यक्षात ३३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे.आज, सकाळी १० वाजल्यापासूनच कराड तहसीलदार कार्यालयातून १३१ मतदान केंद्रांसाठी सर्व साहित्य व ५४५ वर कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. वेगवेगळ्या वाहनातून निवडणुका असणाऱ्या गाव व मतदान केंद्रांनिहाय साहित्य व कर्मचाऱ्यांना वाहनातून पाठवण्यात आले. दुपारपर्यंत सर्व साहित्य व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते.निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी तहसीलदार विजय पवार यांच्यासह निवडणूक विभागातील विनायक पाटील, युवराज काटे, युवराज पाटील, निलेश येडपलवार यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक