शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

वाखरीफाटा येथे अपघात : एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

फलटण : फलटण-पुसेगाव रोडवर वाखरी (ता. फलटण) येथील वाखरीपाटी येथे चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला ...

फलटण : फलटण-पुसेगाव रोडवर वाखरी (ता. फलटण) येथील वाखरीपाटी येथे चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रोहिदास धनाजी लोखंडे (वय ५५, रा. ढवळ, ता. फलटण) असे संबंधित दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण-पुसेगाव रोडवर वाखरीपाटी येथे मंगळवार, दि. १६ मार्च रोजी ७ वाजण्याच्या सुमारास रोहिदास धनाजी लोखंडे हे दुचाकी (एमएच ११ बीजे ७६७४) वरून फलटणहून घरी निघाले होते. तेव्हा त्यांना फलटणकडे निघालेल्या चारचाकी (एमएच ११ बीव्ही ८२७७) ने विरोधी साइडने येऊन जोराची धडक दिली. या अपघातात रोहिदास लोखंडे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी कारचालक मेघनाथ विलास तांबे (रा. ढवळ ता. फलटण) यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद तुषार सुरेश लोखंडे (वय ३० रा. ढवळ ता. फलटण) यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.