शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघात बातमी : युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून तीन किमी अंतरावर महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर हॉटेल ल मेरिडियनच्या आऊटगेटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप या वाहनास ...

महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून तीन किमी अंतरावर महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर हॉटेल ल मेरिडियनच्या आऊटगेटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप या वाहनास मागील बाजूस जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार महेश रघुनाथ केळगने (वय २२, रा. भेकवली, महाबळेश्वर) हा युवक जागीच ठार झाला. पोलिसांनी याप्रकरणी रस्त्यावर धोकादायकरीत्या पिकअप गाडी उभी करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर हॉटेल ल मेरिडियनच्या आऊटगेटला पार्सल घेऊन आलेली महिंद्रा पिकअप ही गाडी (एमएच ११ सीएच ५११२) गुरुवारी दुपारी पावणेचारच्या दरम्यान रस्त्यावर उभी होती. महाबळेश्वरहून महेश रघुनाथ केळगने हा घरी भेकवलीला दुचाकी (एमएच ११ सीआर ९०१०) ने जात असताना गाडी ओव्हरटेक करताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप या वाहनास दुचाकीची मागील बाजूस जोरदार धडक बसली. युवकाच्या डोक्याला व पोटाच्या खालील बाजूस जोरदार मार लागल्याने हा युवक गंभीर जखमी झाला. त्यानंतर जमलेल्या लोकांनी या युवकास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत झाल्याचे घोषित केले.