शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणमध्ये आढळला दुर्मीळ जांभळी लिटकुरी पक्षी

By दीपक शिंदे | Updated: June 14, 2023 11:54 IST

मलटण : फलटणमध्ये प्रथमच दुर्मीळ ब्लॅक-नेपड मोनार्क जातीचा पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर ...

मलटण : फलटणमध्ये प्रथमच दुर्मीळ ब्लॅक-नेपड मोनार्क जातीचा पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीमधील वन्यजीव अभ्यासक रवींद्र लिपारे, गणेश धुमाळ आणि साकेत अहिवळे यांना पक्षी निरीक्षण करत असताना दिसून आला.ब्लॅक-नेपड मोनार्क किंवा ब्लॅक-नेपड ब्लू फ्लायकॅचर मराठी नाव जांभळी लिटकुरी नावाचा हा पक्षी दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळणारा मोनार्क फ्लायकॅचरच्या कुटुंबातील एक सडपातळ आणि चपळ पॅसेरीन पक्षी आहे. नराच्या डोक्याच्या मागील बाजूस विशिष्ट काळा ठिपका असतो आणि एक अरुंद काळी अर्धी कॉलर नेकलेस असते. तर मादी ऑलिव्ह तपकिरी पंख असलेली निस्तेज असते. डोक्यावर काळ्या खुणा नसतात. त्यांच्याकडे एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर सारखाच कॉल आहे.उष्ण कटिबंधीय वन अधिवासात, जोड्या मिश्र-प्रजातीच्या चारा कळपांमध्ये सामील होऊ शकतात. पिसारा, रंग आणि आकारात लोकसंख्या थोडी वेगळी असते. हा पक्षी फलटणमध्ये प्रथमच आढळून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.जांभळी लिटकुरी :हा पक्षी चिमणीच्या आकाराचा असून नर गडद निळ्या रंगाचा, मानेजवळ आणि छातीवर काळा कंठा, मादी फिक्या निळ्या राखाडी रंगाची, पोटाखालील भाग फिकट पांढरा आणि मानेजवळील व छातीवरील काळ्या कंठ्याचा अभाव. याच्या शेपटीचा आकार अर्धवट उघडलेल्या पंख्याप्रमाणे असतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर