फलटण : जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ९२ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात ४१ व्यक्ती तर ग्रामीण भागात ५१ रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात ४१ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण ११ , लक्ष्मीनगर ९, मलटण ८, कसबा पेठ ३, शुक्रवार पेठ ३, पवार गल्ली २, रामनगर २, गोळीबार मैदान २, बुधवार पेठ १ या व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात ५१ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी ४, सस्तेवाडी २, सरडे ८, सांगवी २, राजाळे २, विडणी ४, पिंप्रद १, हनुमंतवाडी १, कुरवली १, साईनगर १, तरडगाव ५, वडजल ६, जाधववाडी ४, सासकल १, चौधरवाडी १, राजुरी १,ठाकुरकी १, खराडेवाडी १, बिरदेवनगर, जाधववाडी १, शेनवडी १, निंभोरे १, झिरपेवाडी १, घाडगेमळा १ या व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.